शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन लवकरच मार्गी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:38 IST

जेएनपीटी, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात आज नवी दिल्ली येथे इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन (362 किमी) प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

मुंबई- जेएनपीटी, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात आज नवी दिल्ली येथे इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन (362 किमी) प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नितीन गडकरी आणि सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.या प्रकल्पाचा एकूण खर्च 8575 कोटी रुपये इतका असून, जेएनपीटीचा खर्चात वाटा 55 टक्के आहे, तर महाराष्ट्र सरकार, मध्य प्रदेश सरकार आणि एसडीसीएल / आयपीआरसीएल प्रत्येकी 15 टक्के भार उचलणार आहेत. या प्रकल्पाचा 50 टक्के मार्ग हा महाराष्ट्रातून जाणार असून, (मालेगाव, न्यू धुळे, नरदाणा, शिरपूर) आणि 50 टक्के मार्ग मध्य प्रदेशातून (मालवण, चितवाल, लोदिपुरा, यशवंत नगर) जाणार आहे.या प्रकल्पामुळे इंदूर आणि जेएनपीटी दरम्यानचे अंतर 200 किमीने कमी होईल, तर मुंबई / पुणे ते मध्य भारतातील प्रमुख शहरातील अंतर 175 किलोमीटरने कमी होईल. हा मार्ग इगतपुरी, नाशिक आणि सिन्नर, पुणे आणि खेड सारख्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या नोड्समधून सुद्धा जाणार आहे. या प्रकल्पामुळे नवीन 6000 रोजगार संधी निर्माण होतील.

टॅग्स :railwayरेल्वे