शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आधी त्यांचे बिघडू द्या, मग आमचे ठरवू; पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 22:34 IST

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडली आहे.

सातारा - राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडली आहे. तर भाजपा मुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाची खाती न सोडण्यावर ठाम आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचे घोडे अडले आहे. दुसरीकडे भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देतील. अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांनी सूचक संकेत दिले आहेत. ''आधी त्यांचे बिघडू द्या, मग आमचे ठरवू,'' असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपा आणि शिवसेना महायुतीला बहुमत मिळालेले आहे. आता आधी त्यांचे बिघडून द्या, त्यानंतर सरकार स्थापनेबाबत आमचे काय ते ठरवू. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन होण्याची गरज आहे.''  दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीचेच सरकार येणार असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच सरकार स्थापनेबाबत माहिती देण्यासाठी आपण आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांना भेटण्यासाठी गुरुवारी जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.  राज्यात उदभवलेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमितीची बैठक आज पुन्हा एकदा झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,''विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये शिवसेना, भजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीला जनादेश मिळाला आहे. या जनादेशाचा आदर व्हावा ही भाजपाची पहिल्यापासूनची भूमिका आहे. राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन व्हावं, यासाठी भाजपाचं पुढील प्रत्येक पाऊल पडेल. तसेच कुणीही कितीही प्रयत्न केले तरी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल.''   

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019