शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

राज्यसेवा परीक्षेच्या ८२ जागांमध्ये वाढ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 04:43 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या जागांमध्ये ८२ जागांची वाढ करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक शनिवारी जाहीर करण्यात आले.

पुणे -  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या जागांमध्ये ८२ जागांची वाढ करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक शनिवारी जाहीर करण्यात आले. यापूर्वीच्या जाहिरातीनुसार ३४२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती. यामध्ये राज्य शासनाकडून नोंदविण्यात आलेल्या मागणीनुसार ८२ जागांची वाढ करण्यात आली असून आता ४२४ जागा भरल्या जाणार आहेत. राज्यसेवेची पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुलाखत व निवड अशी प्रक्रिया पार पडणार आहे.राज्यसेवेच्या परीक्षेत मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग असा वेगळा प्रवर्ग पहिल्यांदाच तयार करण्यात आला आहे. या प्रवर्गांगत ६६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्र