शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! नागाच्या चुंबनाचा प्रयत्न सर्पमित्राच्या जिवावर बेतला; युवकाच्या ओठांवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 17:10 IST

कॅफेचालक त्याचा मित्र असल्याने आणखी ३ मित्रांसमवेत कॅफेच्या वर बिल्डिंगच्या गच्चीवर नागेश हा मित्रांसमोर नाग घेऊन गेला.

नाशिक - सर्पमित्राने नागाला शिताफीनं पकडले खरे, मात्र नागाने सर्पमित्राच्या ओठांनाच दंश केल्यानं त्याच त्याचा प्राण गेल्याची घटना सिन्नर शहरात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. नागाचे चुंबन घेण्याचे धाडस करणाऱ्या सर्पमित्राच्याच ओठांना नागाने दंश केल्यानं जीव गमवावा लागल्याची घटना सिन्नरमध्ये घडली. 

नागेश श्रीधर भालेराव (३२, धारणकर गल्ली, सिन्नर) असे मृत सर्पमित्राचे नाव आहे. नागेश हा वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम करण्याबरोबर होर्डिंग चिकटवण्याचे काम करायचा. शुक्रवारी एका ठिकाणी पकडलेला नाग त्याने सिन्नर महाविद्यालयासमोरील एका कॅफेमध्ये आणला. कॅफेचालक त्याचा मित्र असल्याने आणखी ३ मित्रांसमवेत कॅफेच्या वर बिल्डिंगच्या गच्चीवर नागेश हा मित्रांसमोर नाग घेऊन गेला. यावेळी नागाचे चुंबन घेण्याच्या प्रयत्नात नागानेच नागेशच्या ओठांना दंश केला. 

यावेळी तो बेशुद्ध पडला ही बाब त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र दरम्यानच्या काळात नागेशच्या संपूर्ण शरीरात नागाचे विष भिनल्याने त्याचा मृत्यू झाला. शोकाकुल वातावरणात या सर्पमित्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :snakeसाप