शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दावाेस दाैरा यशस्वी, दाेन लाख रोजगारनिर्मिती हाेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 05:46 IST

दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर रात्री आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. गुंतवणुकीचे आकडे बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील, असे ते म्हणाले.mu

मुंबई : दावोस दौरा गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरला असून दोन दिवसांत ३.५३ लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून सुमारे २ लाख रोजगारनिर्मिती होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला. 

दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर रात्री आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. गुंतवणुकीचे आकडे बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील, असे ते म्हणाले.

जेम्स ज्वेलरी, पेपरपल्प, ग्रीन एनर्जी, हायड्रोजन एनर्जी आदी क्षेत्रात मोठी गुंतवणूक होईल. आरसीएल, निपॉन,  जिंदाल, गोदरेज, अदानी यासारख्या कंपन्यानी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकिची तयारी दर्शवली. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय असल्याने हे शक्य झाले.

पंतप्रधान माेदींचा जगभर प्रभावपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव जगभर असल्याचे दिसून आले. अनेक उद्योजकांनी करार करताना मोदी यांच्या नेतृत्त्वाचा उल्लेख केला. तसेच मोदींच्या नावाचा महाराष्ट्राला फायदा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे