शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात एकजूट झाल्यास कॉँग्रेसला केंद्रात सत्ता - खर्गे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 06:35 IST

पक्षाची सत्ता आली, तरच तुमच्यातील एखादा मुख्यमंत्री बनू शकतो, काहींना मंत्रिपद, नेतेपद लाभू शकते. खुर्ची नाहीच मिळाली, तरी किमान काँग्रेसच्या राजवटीत सुरक्षित तरी राहाल.

मुंबई  - पक्षाची सत्ता आली, तरच तुमच्यातील एखादा मुख्यमंत्री बनू शकतो, काहींना मंत्रिपद, नेतेपद लाभू शकते. खुर्ची नाहीच मिळाली, तरी किमान काँग्रेसच्या राजवटीत सुरक्षित तरी राहाल. त्यामुळे हात जोडतो, एक व्हा, मतभेद टाळा. जुन्या गोष्टी विसरून काँग्रेसला विजयी करण्यास एकदिलाने काम करा. दिल्लीतील विजय महाराष्ट्रातील एकजुटीतून मिळेल, अशा शब्दांत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी नेत्यांना एकीचा मंत्र दिला. महाराष्ट्राचे प्रभारी पद स्वीकारल्यानंतर खर्गे प्रथमच मुंबई दौऱ्यावर आले. सकाळी त्यांनी प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन पुढील रणनीतीची चर्चा केली.देशातील लोकशाहीच संकटात सापडली आहे. देशाला पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणायचे आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील कामगिरीवरच दिल्लीतील सत्तेचे भवितव्य अवलंबून आहे. केंद्रात सत्ता आणायची असेल, तर महाराष्ट्र राखावाच लागेल. त्यासाठी पक्षातील सर्व नेत्यांनी अंतर्गत वाद बाजूला सारून एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. - खा. मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी‘प्रोजेक्ट शक्ती’ने जनसहभागपक्षाचे धोरण, निर्णयप्रक्रियेत तळागाळातील कार्यकर्त्यांचाही समावेशव्हावा, यासाठी काँग्रेसने ‘प्रोजेक्ट शक्ती’ अभियानाची राज्यात सुरुवात केली. ८८२८८४३०१० क्रमांकावर मतदार ओळखपत्रावरील क्रमांक एसएमएसद्वारे पाठविल्यास संबंधिताची नोंदणी होईल. त्यातून कार्यकर्त्यांचे जाळे उभे राहणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रोज पाच नोंदणीकृत कार्यकर्त्यांशी स्थानिक विषयांवर फोनद्वारे संवाद साधणार आहेत.संविधानाचे रक्षण केले म्हणून चहावाला पंतप्रधानसायंकाळी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्यभरातील पदाधिकाºयांना संबोधित केले. खर्गे म्हणाले, शेतकरी आत्महत्या, दलितांवरील वाढते अत्याचार, बिघडलेली अर्थव्यवस्था आदी मुद्द्यांवरून खर्गेयांनी मोदींवर टीकेची झोड उठविली. हरित क्रांतीपासून अंतराळातील यशाचापाया काँग्रेसने रचला आहे. काँग्रेसनेच देशातील लोकशाहीचे आणि संविधानाचे रक्षण केले, म्हणूनच आज एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकला. गिरणी कामगाराचा मुलगा लोकसभेतील विरोधी पक्षांचा नेता आहे, असा टोलाहीखर्गे यांनी हाणला. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण