शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

'मी चूक करणार नाही', अमृता फडणवीसांचा एकनाथ खडसेंना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 06:37 IST

खडसे यांचा राजीनामा माझ्यामुळे नव्हे तर एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणामुळे घेण्यात आला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

मुंबई : तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो!, असा चिमटा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांना काढला आहे.खडसे यांचा राजीनामा माझ्यामुळे नव्हे तर एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणामुळे घेण्यात आला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर उत्तर देताना खडसे यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. एमआयडीसीच्या जमिनीशी माझा संबंध नाही.ही कथित जमीन माझी बायको आणि जावयाने घेतली. याबाबत माझा व्यवहार झालेला नाही. मी महसूलमंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का, असा सवाल खडसेंनी केला होता.समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला तर तो देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा केलेला गैरवापर होतो का, असे खडसे म्हणाले होते. खडसेंनी दिलेल्या उदाहरणावर अमृता फडणवीस यांनी, ‘मी अशी चूक करणार नाही’, असे ऐकविले आहे.फडणवीस मायलेकीसलागला पोपटाचा लळादेवेंद्र फडणवीस यांचा शासकीय बंगला (सागर) हा समुद्रकिनारी आहे. या बंगल्याच्या व्हरांड्यात मरणप्राय अवस्थेतील एक पोपट आला.अमृता फडणवीस आणित्यांच्या कन्या दिविजा यांनी त्याची शुश्रूषा केली. तिघांना एकमेकांचा लळा लागला. आता तो बिनधास्त त्यांच्याजवळ येऊन बसतो.‘तुम्ही कोणावर प्रेम करीत असाल तर त्याला मोकळा श्वास घेऊ द्या, परत आला तर तो तुमचा असेल, परतला नाही तर तो तुमचा नव्हता समजा,’ असे भावनिक टिष्ट्वट अमृता यांनी केले आहे.

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसEknath Khadaseएकनाथ खडसे