शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
4
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
5
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
6
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
7
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
8
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
9
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
10
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
11
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
12
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
13
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
14
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
15
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
16
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
17
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
18
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
19
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
20
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

हायपरलूप ‘पायाभूत सुविधा प्रकल्प’ घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 6:12 AM

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हायपरलूप प्रकल्पास स्वीस चॅलेंज पद्धती तत्वावरील ‘सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हायपरलूप प्रकल्पास स्वीस चॅलेंज पद्धती तत्वावरील ‘सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून राज्य शासनाने मान्यता दिली आहे.पीएमआरडीएने १० सप्टेंबरला राज्य शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला होता, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.डीपी वर्ल्ड एफझेडई आणि हायपूर लूप टेक्नॉलॉजीज, आयएनसी यांना मूळ प्रकल्प सूचक म्हणून मान्यता दिली आहे. तरतुदीनुसार प्रस्तुत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पीएमआरडीएने व्यवहार सल्लागाराची नियुक्ती तसेच शासनाच्या अधिकाऱ्यांना पदनिर्देशित अधिकारी नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे.

टॅग्स :Hyperloopहायपर लूपMaharashtraमहाराष्ट्र