शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

...तरी डॉक्टरांची पदोन्नती रोखणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 08:41 IST

आमदार सुनील शिंदे यांनी ९३च्या सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला.

मुंबई : मुंबई महापालिका अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक, डीन, सहसंचालक व संचालक यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय प्रशासक म्हणून आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. याचा परिणाम पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्यांवर होत असल्याची बाब आमदार सुनील शिंदे यांनी समोर आणली असता, सेवानिवृत्तीचे वय वाढवले असले तरी त्याचा कोणताही परिणाम पदोन्नतीवर होऊ देणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आमदार शिंदे यांनी ९३च्या सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला. दिल्लीतील एम्ससह अन्य महाविद्यालयात ६० वर्षांनंतर अध्यापक, डीन, संचालक अशी लाभाची पदे ग्रहण न करता डॉक्टर रुग्णसेवा बजावत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या महाविद्यालयातील डॉक्टरांना ६० वर्षांनंतर सेवानिवृत्तीचे वय वाढवून देताना लाभाचे पद न करता केवळ रुग्णसेवा करण्यासाठी कार्यरत राहण्याची अट शासन घालणार आहे काय, असेही शिंदे यांनी विचारले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस