शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन आरटीआयसंदर्भात कार्यवाही करायची कशी? महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 05:30 IST

नवीन आलेल्या सरकारने डिजिटल इंडियाचा गाजावाजा करीत सारे काही आॅनलाइन आणण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीतील प्रभावी शस्त्र म्हणून ओळखला जाणारा माहितीचा अधिकारही आॅनलाइन करण्यात आला.

- सीमा महांगडेमुंबई : नवीन आलेल्या सरकारने डिजिटल इंडियाचा गाजावाजा करीत सारे काही आॅनलाइन आणण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीतील प्रभावी शस्त्र म्हणून ओळखला जाणारा माहितीचा अधिकारही आॅनलाइन करण्यात आला. मात्र, दिव्याखाली अंधार असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. आॅनलाइन आरटीआय संदर्भात काय कार्यवाही करावी लागते, याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले नसल्यामुळे माहिती देण्यास उशीर झाल्याचे कारण दिल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी मुंबई राज्य टंचाई निवारण निधीची जिल्हानिहाय आकडेवारी, स्थलनिहाय सविस्तर माहिती महसूल खात्याकडून मागविली होती. त्यांनी आॅनलाइन आरटीआय दाखल केला होता. मात्र, त्यांना त्यांच्या पहिल्या अर्जात माहिती अधिकाऱ्यांकडून कोणतीही अपेक्षित माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी द्वितीय अर्ज दाखल केला. मात्र, ती माहितीही त्यांना वेळेत मिळाली नाही.माहिती अधिकार नियमांप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक असते. मात्र, उगले यांना ती मिळाली नाही. राज्य माहिती आयोगाने महसूल व वन विभागाच्या जन माहिती अधिकाºयांना व कक्ष अधिकाºयांना खुलासा करण्यास सांगितले. यात आॅनलाइन आरटीआय प्रणालीचा लॉगइन आयडी व पासवर्ड नसल्याने, तसेच कक्ष अधिकाºयांना कशाप्रकारे कार्यवाही केली जाते, याचे प्रशिक्षण देण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.सरकारने सगळ्या योजना आॅनलाइन करीत, डिजिटायझेशन व पारदर्शकता राखण्यात येत असल्याचा दावा केला. मात्र, शासनाचे अधिकारी स्वत:च त्यांच्या कार्यपद्धतीची लक्तरे चव्हाट्यावर आणत आहेत. जनतेला डिजिटल करण्याआधी शासनाने अधिकाºयांना त्याचे प्रशिक्षण दिले, तर ते जास्त योग्य ठरेल.- सागर उगले, माहिती अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताonlineऑनलाइनGovernmentसरकार