शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यांचा तपास कुठपर्यंत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:40 IST

यासंदर्भात न्यायालयात जनमंच व अतुल जगताप यांच्या दोन जनहित याचिका प्रलंबित आहेत.

नागपूर : अमरावती व नागपूर विभागासाठी स्थापन विशेष तपास पथकांनी आतापर्यंत सिंचन घोटाळ्याचा काय तपास केला, अशी विचारणा करीत नागपूर खंडपीठाने यावर येत्या ४ मेपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.यासंदर्भात न्यायालयात जनमंच व अतुल जगताप यांच्या दोन जनहित याचिका प्रलंबित आहेत. जनमंचच्या याचिकेत विदर्भातील एकूणच सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या घोटाळ्यांचा मुद्दा मांडण्यात आला आहे. तसेच जगताप यांनी बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलेल्या चार सिंचन प्रकल्पांच्या कंत्राटांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आतापर्यंत सिंचन घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी करण्यात येत होती. ती चौकशी अत्यंत संथगतीने सुरू होती. परिणामी, न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली होती. त्यातून धडा घेत सरकारने नागपूर व अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी दोन विशेष तपास पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार