शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
2
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
3
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
5
अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
6
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
7
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
8
शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
9
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
10
हृदयद्रावक! "बेटा, मी येतोय...", वडिलांचा लेकीला शेवटचा कॉल; पतंगाच्या मांजामुळे गमावला जीव
11
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
12
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
13
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
14
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
15
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
16
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
17
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
18
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
19
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
20
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 23:45 IST

Pimpri Chinchwad Crime News: प्रेयसीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रियकराना चाकूने तिचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. वाकड येथील एका लॉजमध्ये शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

प्रेयसीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रियकराना चाकूने तिचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. वाकड येथील एका लॉजमध्ये शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

मृत तरुणीचं नाव मेरी तेलगू असं असून, ती डी-मार्टमध्ये काम करत होती. आरोपी प्रियकराचं नाव दिलावर सिंग असून, तो हॉटेल व्यवसायात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सहा वर्षांपूर्वी दोघांची ओळख  इन्स्टाग्रामवर झाली होती.  त्यानंतर हळूहळू ही ओळख मैत्री आणि प्रेमात बदलली होती.

१० ऑक्टोबर रोजी मेरीचा वाढदिवस होता. दिलावरने तिचा वाढदिवस साजरा केला. परंतु नंतर या दोघांमध्ये वाद झाला. तसेच संशयाच्या आणि रागाच्या भरात दिलावरने वाढदिवसाचा केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूनेच मेरीवर  वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर आरोपी दिलावर थेट कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात मेरी इतर एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचा संशय दिलावरला असल्याचं समोर आलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Birthday Celebration Turns Deadly: Man Kills Girlfriend with Cake Knife

Web Summary : In Pimpri-Chinchwad, a man celebrated his girlfriend's birthday before fatally stabbing her with the cake knife in a fit of rage and suspicion. The victim, Mary Telugu, was an employee at D-Mart. The accused, Dilawar Singh, surrendered to the police, citing suspicions of her infidelity.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड