शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

जीएसटीनंतरही गृहखरेदीत तेजी कायम, मात्र घरांच्या किमतीत वाढ; मुंबई, ठाणे, पुणे आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:52 IST

नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा कायदा लागू केल्यानंतर बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात गृह खरेदीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

पुणे : नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा कायदा लागू केल्यानंतर बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात गृह खरेदीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.दोन वर्षात ६७ लाख २९ हजार ३२७ दस्त नोंदणी झाली असून त्यातून सरकारला ८१ ,२६४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.रेरा कायदा लागू केल्यामुळे बांधकाम व्यावसायिक नाराज झाले होते. तर दर कमी होतील याची वाट पाहात नागरिक नवीन घरांची नोंदणी करीत नव्हते. त्यामुळे या व्यवसायात मंदी आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, याच काळात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आपले महसुली उद्दिष्ट पूर्ण केले आहे.गृह खरेदीत मुंबई महानगर आघाडीवर असून त्याखालोखाल ठाणे आणि पुणे या शहरांचा क्रमांक लागतो. २०१५-१६ या आर्थिक वर्षात १०३%, तर २०१६-१७ या वर्षात १००% उद्दिष्ट गाठण्यात आले. तर, चालू वर्षात ८८% उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे.दर वाढलेले-जीएसटीमुळे घरांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली असून सरासरी ७०० ते १२०० रुपये प्रति चौ.फूट या दराने बांधकाम व्यवसायिकांनी दरवाढ केली आहे. घरखरेदीवर १२ टक्के जीएसटी लागूआहे. आजवर व्हॅट १ टक्का, सेवाकर ४.५, स्टॅम्प ड्युटी ५, आणि नोंदणी १ टक्का, असे मिळून ११.५ टक्के कर लागत असे. जीएसटीमुळे ०.५ टक्केच टॅक्स वाढलेला असताना घराच्या किमतीत झालेली वाढ ग्राहकांवर अन्यायकारक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :GSTजीएसटीHomeघर