शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक; यंदा देशभरातील १५२ जणांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 07:02 IST

गृहमंत्रालयाकडून सीबीआयच्या १५ अधिकाऱ्यांसह देशभरातील एकूण १५२ अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : गुन्हेगारी प्रकरणांची उत्कृष्टपणे उकल तसेच गुन्हा सिद्धतेबाबत महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना यंदाच्या केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. गृहमंत्रालयाकडून सीबीआयच्या १५ अधिकाऱ्यांसह देशभरातील एकूण १५२ अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उमेश पाटील,  सहायक पोलीस आयुक्त पद्मजा अमोले, प्रीती टिपरे, पोलीस उपधीक्षक बाबूराव महामुनी, अजीत टीके, पोलीस निरिक्षक ममता डिसुजा, मनोहर पाटील, एपीआय अलका जाधव, राहुल भाउरे यांना सन्मानित करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील ११, उत्तर प्रदेशातील १०, तामिळनाडूचे ८, बिहारचे ७, गुजरात, कर्नाटक व दिल्लीचे प्रत्येकी ६ आणि राजस्थान व केरळच्या प्रत्येकी ९ कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तपासात उच्च मापदंड, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, असाधारण साहसाचा परिचय देणाऱ्यांना या सन्मानाने गौरविण्यात येते.