शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गृह विभागाने सुजाता पाटील यांच्याबाबत माहिती मागविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:33 IST

बदलीबाबत अन्याय होत असल्याने कुटुंबीयातील सदस्यांसमवेत सामूहिक आत्महत्येचा इशारा देणाऱ्या हिंगोलीतील उपअधीक्षक सुजाता पाटील यांच्याबाबतची सविस्तर माहिती गृह विभागाने सोमवारी मागविली आहे.

- जमीर काझीमुंबई  - बदलीबाबत अन्याय होत असल्याने कुटुंबीयातील सदस्यांसमवेत सामूहिक आत्महत्येचा इशारा देणाऱ्या हिंगोलीतील उपअधीक्षक सुजाता पाटील यांच्याबाबतची सविस्तर माहिती गृह विभागाने सोमवारी मागविली आहे. अपर मुख्य सचिव (गृह) सुधीर श्रीवास्तव यांच्या कार्यालयातून त्यांनी आतापर्यंत शासनाकडे केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती घेतली.उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी कुटुंबीयांसमवेत सामूहिक आत्महत्या करण्याबाबतच्या ‘व्हॉटस्अप पोस्ट’बाबतचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी दिले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत शासनाने ही कार्यवाही केली. दरम्यान, पाटील यांच्या पोस्टमुळे पोलीस वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून बदल्यांतील वशिलेबाजी व राजकारण संपविण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.सुजाता पाटील या दोन वर्षांपासून कौटुंबिक कारणास्तव मुंबईत बदली होण्यासाठी वारंवार मुख्यमंत्री व पोलीस मुख्यालयातील अधिकाºयांना पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून(ओआर) विनंती करीत आहेत. मात्र प्रत्येक वेळी त्यांना डावलण्यात आले. शुक्रवारी गृह विभागाकडून उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. या वेळीही त्यांचे नाव यादीत नसल्याने त्यांनी उद्विग्न होऊन महानिरीक्षक व्हटकर यांना व्हॉटस्अपवर मेसेज करून व्यथा मांडत आत्महत्येचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस