शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

व्हिक्टोरिया इतिहासजमा होणार

By admin | Updated: June 8, 2015 20:09 IST

दक्षिण मुंबईत असलेल्या व्हिक्टोरिया घोडागाड्यांची सफर करण्याची मजा आता मुंबईकरांसह या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना घेता येणार नाही.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ०६ - दक्षिण मुंबईत असलेल्या व्हिक्टोरिया घोडागाड्यांची सफर करण्याची मजा आता मुंबईकरांसह या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना घेता येणार नाही. व्हिक्टोरिया घोडागाड्या बंद करण्याबाबतची याचिका बर्ड अॅन्ड अॅनिमल ट्रस्ट आणि काही स्वंयसेवी संस्थानी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने एक वर्षाच्या कालावधीत बंद करण्याचा आदेश दिला आहे. 
मुंबई हायकोर्टात न्यायाधिश ए.एस.ओका आणि ए.के.मेनन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी घोड्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने योजना आखावी आणि एक वर्षाच्या कालावधीत व्हिक्टोरिया घोडागाड्या बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर मुंबईच्या किनारपट्टीवर रपेट करण्या-या घोडागाड्यासुद्धा बंद करण्याचे सुनावणीत म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयाला व्हिक्टोरिया घोडागाडी मालकांनी विरोध दर्शविला आहे.