शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक? वाढीव मुदत देण्यास हायकोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 18:30 IST

पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.  गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये भरण्याची वाढीव मुदत देण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी नकार दिला आहे. 

ठळक मुद्देडी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वाढीव मुदत देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार19 डिसेंबरपर्यंत 50 कोटी रुपये महानिबंधकांकडे जमा करण्याचे दिले होते आदेश

मुंबई :  पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.  गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये भरण्याची वाढीव मुदत देण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी नकार दिला आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी डी.एस. कुलकर्णी यांना 50 कोटी रुपये जमा करण्याची मुदत वाढ मुंबई हायकोर्टाने दिली होती. ही मुदत आज संपली असून डी.एस. कुलकर्णी यांनी आणखी काही दिवस मुदत वाढ मिळावी यासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र, या अर्जावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 19 डिसेंबरपर्यंत 50 कोटी रुपये महानिबंधकांकडे जमा करण्याची तयारी डी. एस. कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात दर्शवली होती. मात्र या कालावधीवर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला होता. डी. एस. कुलकर्णी जास्त दिवस मुदत मागत आहेत, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात म्हटले होते. त्याचवेळी डी.एस. कुलकर्णी यांचे वकील अशोक मुंदर्गी यांनी एवढ्या दिवसांत 50 कोटी रुपये जमा करण्याची हमी न्यायालयाला दिली. त्यामुळे न्या. अजय गडकरी यांनी डी. एस. कुलकर्णी यांना अटकेपासून तुर्तास दिलासा दिला होता. तसेच दिलेल्या अवधीत पैसे जमा करा असे सांगतानाच, पैसे भरले नाहीत, तर अटकपूर्व जामिनासाठी येऊ नका, असेही न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी यांना बजावले होते. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी