शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यातील आरोपपत्रांवर दररोज सुनावणीसाठी विशेष कोर्टाची स्थापना करण्याचे हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 12:52 IST

 सिंचन घोटाळ्याप्रकरणी गुन्ह्यांच्या संदर्भात दाखल आरोपपत्रांची सुनावणी दररोज व्हावी यासाठी विशेष कोर्टाची स्थापना करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

नागपूर  -  सिंचन घोटाळ्याप्रकरणी गुन्ह्यांच्या संदर्भात दाखल आरोपपत्रांची सुनावणी दररोज व्हावी यासाठी विशेष कोर्टाची स्थापना करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. सिंचन घोटाळ्याबाबत एसीबीच्या तपासाला झालेली  दिरंगाई आणि राजकीय नेत्यांच्या चौकशीसाठी दाखवण्यात आलेली हलगर्जी यामुळे संतप्त झालेल्या न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. 

 सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीचा तपासाला दिरंगाई का झाली याची चौकशी करण्यासाठी आणि या घोटाळ्यात गुतलेल्या राजकीय नेत्यांच्या चौकशी संदर्भात केलेल्या हलगर्जी संदर्भात चौकशी समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारला आदेश दिले आहेत. सिंचन घोटाळ्यासंदर्भात दाखल पाच एफआयआर संदर्भात आरोपपत्र दाखल करण्यासंदर्भात सरकारने एसीबीला सरकारने आठवड्या भर्यात मंजुरी द्यावी असेही हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnewsबातम्या