शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेने होरपळतोय महाराष्ट्र; उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 11:51 IST

येत्या चार ते पाच दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा.

मुंबई : राज्यात उष्णतेच्या लाटेने कहर केला असताना येत्या चार ते पाच दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, मुंबईत ३४ अंश सेल्सिअस तापमानाने सर्वसामान्यांना घाम फोडला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे. तत्पूर्वी कमाल तापमान ३६ ते ३८ अंश नोंदविण्यात येत होते. कमाल तापमानात किंचित घसरण झाली असली तरी मुंबईत उकाडा कायम आहे.

 ‘अवकाळी’चे  वातावरण निवळले,  पारा वाढणार संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवडाभर अवकाळी पावसाचे वातावरण पूर्णपणे निवळण्याची शक्यता जाणवते. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, नगर, अकोला, संगमनेर, शहापूर, जव्हार, मोखाडा तालुक्यातील क्षेत्रात तुरळक ठिकाणी पुढील ४-५ दिवस उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती जाणवू शकते.- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

पुढील पाच दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ७ ते ९ मेदरम्यान राजस्थानात उष्णतेची लाट येईल. ८ ते ९ मे दरम्यान दक्षिण हरियाणा- दिल्ली, दक्षिण - पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेची लाट येईल. कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र