शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदकेसरी खंचनाळे यांची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 21:23 IST

Wrestling, kolhapurnews भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती खालावली. त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खंचनाळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे पुत्र रोहित खंचनाळे यांनी बुधवारी दिली. खंचनाळे हे मागील पाच दिवसांपासून आजारी आहेत. दिल्ली येथे १९५९ मध्ये झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी पहिला ह्यहिंदकेसरीह्णचा किताब मिळविला होता.

ठळक मुद्देहिंदकेसरी खंचनाळे यांची प्रकृती चिंताजनकदिल्ली येथे १९५९ मध्ये झालेल्या स्पर्धेत पहिला हिंदकेसरीचा किताब

कोल्हापूर : भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती खालावली. त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खंचनाळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे पुत्र रोहित खंचनाळे यांनी बुधवारी दिली. खंचनाळे हे मागील पाच दिवसांपासून आजारी आहेत. दिल्ली येथे १९५९ मध्ये झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी पहिला हिंदकेसरीचा किताब मिळविला होता.खंचनाळे हे मूळचे सीमाभागातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा गावचे आहेत. ते कित्येक वर्षांपासून कोल्हापुरात वास्तव्यास आहेत. विविध कुस्ती स्पर्धांत त्यांनी कोल्हापूरचा डंका देशभर वाजविला. नवीन मल्लांना तालमीत धडे देण्याचे काम ते करीत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्लांनी विविध कुस्ती मैदाने गाजवली आहेत.

सध्या खंचनाळे यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून महावीर कॉलेजनजीकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती चिंताजनक असून, औषधोपचारास म्हणावा तितका प्रतिसाद देत नसल्याचेही त्यांचे पुत्र रोहित यांनी सांगितले. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीkolhapurकोल्हापूर