शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या काळजात त्यांनी कट्यार घुसवली; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबाेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 06:30 IST

न्यायालयात पहिले प्रकरण १६ आमदारांच्या अपात्रतेचे होते. त्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षितच नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला, जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे, त्या आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली. अशा उलट्या काळजाच्या माणसांनी ‘शिवसेना’ हे पवित्र नाव, धनुष्यबाण हे पवित्र चिन्ह गोठवले. त्यांना आनंदाने उकळ्या फुटत असतील, पण त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे, त्यांना जास्त आनंद होत असेल. ४० डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीराम चंद्राचे धनुष्यबाण गोठवले, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गट व भाजपवर हल्लाबोल केला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून रविवारी लोकांशी संवाद साधताना ते म्हणाले, चिन्हं आणि नाव गोठवणे हा अन्याय आहे. न्यायालयात पहिले प्रकरण १६ आमदारांच्या अपात्रतेचे होते. त्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षितच नव्हता. उद्या ते आमदार अपात्र ठरले, तर गोठवलेल्या निर्णयाची जबाबदारी घ्यायची कुणी, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना