मुंबई : गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवर राज्य सरकारने घातलेली बंदी आणखी एक वर्षापर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली. राज्यात अन्न व औषधी प्रशासनाने ही बंदी यापूर्वीच घातली होती. या बंदीची मुदत १९ जुलै रोजी संपत आहे. कायद्यानुसार एक वर्षासाठी ही बंदी घालता येते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आणखी एक वर्षासाठी बंदीची घोषणा केली.
आणखी वर्षभर गुटखाबंदी
By admin | Updated: July 18, 2015 00:09 IST