शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘रोबोमेट+’चे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 05:32 IST

राज्यातील मराठी माध्यम शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टने तयार केलेल्या ‘रोबोमेट+’ या शैक्षणिक अ‍ॅपचे अनावरण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केले.

मुंबई : राज्यातील मराठी माध्यम शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टने तयार केलेल्या ‘रोबोमेट+’ या शैक्षणिक अ‍ॅपचे अनावरण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केले. हे अ‍ॅप मोफत उपलब्ध असून, त्यातील व्हिडीओ लेक्चर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे.ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅपमध्ये प्रश्नोत्तरे, प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, बहुपर्यायी प्रश्न, कठीण संकल्पना सोप्या भाषेत, शंकानिरसन अशा सर्व बाबींचा समावेश आहे. त्याचा वापर विद्यार्थी कधीही, कुठेही करून गुणांमध्ये भरघोस वाढ करू शकतो, असा दावा ट्रस्टने केला आहे.या अ‍ॅपमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली मदत होणार असल्यामुळे त्यांच्यासाठी अ‍ॅपच्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. डिजिटल इंडियाअंतर्गत असलेले हे अ‍ॅप वापरल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचे स्वप्न साकार होईल, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेStudentविद्यार्थी