शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचा भास्कर जाधवांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 13:37 IST

यावेळी शिवसेनेने भास्कर जाधव यांच्याविरोधातील नाराजांची भक्कम मोट बांधून चांगलीच मोर्चेबांधणी केली होती.

गुहागर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेने मोठा धक्का दिला. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, यावेळी शिवसेनेने भास्कर जाधव यांच्याविरोधातील नाराजांची भक्कम मोट बांधून चांगलीच मोर्चेबांधणी केली होती. या नाराजांकडून शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. त्याचे फळ या निवडणुकीत शिवसेनेला मिळाले.  शिवसेनेच्या या भक्कम मोर्चेबांधणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली. तर शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीला 9 जागा मिळाल्या. याशिवाय, शिवसेनेला आणखी एका जागेवर वैयक्तिक यशही मिळाले. निवडणुकीतील विजयी उमेदवार  प्रभाग 1 - सुजाता बागकर -राष्ट्रवादीप्रभाग २ - उमेश भोसले - भाजपप्रभाग 3 -  मनाली सांगळे - शहर विकास आघाडीप्रभाग 4 - नेहा सांगळे - शहर विकास आघाडीप्रभाग 5 - समीर घाणेकर - भाजपप्रभाग 6 - गजानन वेल्हाळ -भाजपप्रभाग 7 - नीलिमा गुरव - सेनाप्रभाग 8 - अरुण रहाटे - भाजपप्रभाग 9 - वैशाली मालप - शहर विकासप्रभाग 10- प्रसाद बोले - शहर विकासप्रभाग 11- स्नेहा भागडे - शहर विकासप्रभाग 12-  भाग्यलक्ष्मी कानडे - भाजपप्रभाग १३ - माधव साटले - शहर विकासप्रभाग 14 -  प्रणित साटले - शहर विकासप्रभाग 15 - स्नेहल देवाळे - शहर विकासप्रभाग 16 - अमोल गोयथळे - शहर विकासप्रभाग 17-  मृणाल गोयथळे (भाजप) 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक