शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

हिरवी मिरची, कारली, मटार महागले

By admin | Updated: June 29, 2014 22:23 IST

पाऊस लांबल्याने फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे.

पुणो : पाऊस लांबल्याने फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मागील काही आठवडय़ांपासून बहुतेक फळभाज्यांचे भाव तेजीत आहेत. रविवारी हिरवी मिरची, कारली, दोडका, मटार, वांगी या भाज्यांचे भाव वाढले.
गुलटेकडी येथील मार्केटयार्डात मागील आठवडय़ात केवळ 11क् ते 12क् ट्रक शेतमालाची आवक झाली होती. रविवारी 14क् ते 15क् ट्रक आवक झाली. काही प्रमाणात आवक वाढली असली तरी भाव मात्र कमी झालेले नाहीत. बहुतेक फळभाज्यांचे भाव तेजीतच आहेत. पाऊस आणखी लांबल्यास फळभाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता व्यापा:यांनी व्यक्त केली. रविवारी घाऊक बाजारात आले प्रति दहा किलोमागे 4क् रुपये, टोमॅटो 3क् रुपये, दोडका, कारली व हिरवी मिरची प्रत्येकी 1क्क् रुपये, वांगी 5क् रुपयांनी महागली. मटारच्या भावात 15क् ते 25क् रुपयांर्पयत वाढ झाली. 
बाजारात हिमाचल प्रदेशातून 2 टेम्पो मटार, इंदूर येथून 3 टेम्पो गाजर, आंध्र प्रदेशातून 2 टेम्पो शेवगा, कर्नाटकातून 5 ते 6 टेम्पो तोतापुरी कैरी तर मध्य प्रदेश व कर्नाटक येथून 1क् ते 12 ट्रक हिरवी मिरचीची आवक झाली. आग्रा, गुजरात व इंदूर येथून 5क् ट्रक बटाटय़ाची आवक झाली. तर मध्य प्रदेशातून 2 हजार गोणी लसणाची आवक झाली. 
स्थानिक भागातून 4 ते 4.5 हजार पेटी टोमॅटो, 8 ते 1क् टेम्पो कोबी, 7 ते 8 टेम्पो फ्लॉवर, 2क्क् गोणी सातारी आले, 1क् ते 12 टेम्पो सिमला मिरची, 3क्क् गोणी भुईमूग शेंगची आवक झाली. 
फळभाज्यांचे दहा किलोचे दर : कांदा 2क्क्-26क्, बटाटा 18क्-2क्क्, लसूण 3क्क्-55क्, आले : सातारी 6क्क्, भेंडी 25क्-35क्, गवार : गावरान व सुरती 3क्क्-4क्क्, टोमॅटो 1क्क्-13क्, दोडका 4क्क्-5क्क्, हिरवी मिरची 25क्-32क्, दुधी भोपळा 6क्-16क्, चवळी 15क्-2क्क्, काकडी 25क्-28क्, कारली : हिरवी 4क्क्-5क्क्, पांढरी 2क्क्-25क्, पापडी 35क्-4क्क्, पडवळ 25क्-3क्क्, फ्लॉवर 16क्-2क्क्, कोबी 13क्-18क्, वांगी 2क्क्-35क्, डिंगरी 2क्क्-25क्, नवलकोल 1क्क्-12क्, ढोबळी मिरची 16क्-22क्, तोंडली : कळी 24क्-25क्, जाड 1क्क्-12क्, शेवगा 4क्क्-6क्क्, गाजर 15क्-2क्क्, वालवर 35क्-4क्क्, बीट 15क्-2क्क्, घेवडा 5क्क्-6क्क्, कोहळा 1क्क्-15क्, आर्वी 25क्-3क्क्, घोसावळे 2क्क्-25क्, ढेमसे 2क्क्-25क्, भुईमुग शेंग 2क्क्-28क्,  मटार : परराज्य 8क्क्-9क्क्, पावटा 55क्-6क्क्, तांबडा भोपळा 4क्-8क्, कैरी : तोतापुरी 14क्-16क्, गावरान 1क्क्-25क्, चिंच : अखंड 2क्क्-25क्, सुरण 25क्-3क्क्, मका कणीस (शेकडा) 2क्क्-3क्क्, नारळ (शेकडा) 8क्क्-1क्क्क्. (प्रतिनिधी)
 
कोथिंबीर कडाडली; इतर पालेभाज्याही तेजीत
पुणो : पावसाने दिलेल्या ओढीचा परिणाम पालेभाज्यांवर झाला असून उत्पादनात मोठी घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारात होणारी आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने भाव तेजीत आहेत. रविवारी कोथिंबिरीच्या भावाने शेकडा जुडीमागे 2 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. मागील काही महिन्यांतील कोथिंबिरीचा हा सर्वाधिक भाव आहे. 
फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांवर लांबलेल्या पावसाचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. ऊन आणि पाण्याच्या कमतरतेमुळे भाज्यांची प्रत खालावण्याबरोबरच उत्पादन घटले आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या मालाला जास्त भाव मिळू लागला आहे. रविवारी घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला 1क् ते 2क् रुपये एवढा भाव मिळाला. किरकोळ बाजारात हा भाव 3क् रुपयांवर जाऊन ठेपला आहे. मागील आठवडय़ात घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला 18 रुपये भाव मिळाला होता. बाजारात रविवारी 7क् हजार जुडी कोथिंबिरीची आवक झाली. गुजरात येथूनही कोथिंबिरीची 7 टेम्पो आवक झाली. याला शेकडा जुडीमागे 5क्क् ते 1क्क्क् रुपये भाव मिळाला. 
 
कांदा वाढू लागला
मागील काही महिन्यांपासून शेतक:यांना रडविणारा कांदा आता ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे. घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत चांगल्या प्रतीच्या कांद्याची आवक कमी होत असल्याने भाव वाढू लागले आहेत. पुढे हे भाव आणखी वाढत जाण्याची शक्यता व्यापा:यांनी व्यक्त केली. रविवारी मार्केटयार्डात सुमारे 1क्क् ट्रक कांद्याची आवक झाली असून, प्रति दहा किलोस 22क् ते 26क् रुपये भाव मिळाला. मागील आठवडय़ाच्या तुलनेत भावात सुमारे 4क् ते 5क् रुपयांची वाढ झाली आहे, तर किरकोळ बाजारात 25 ते 35 रुपये किलो भावाने कांद्याची विक्री होत आहे.  काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने वाढत चालले आहेत. मुख्य हंगामात कांद्याचे भाव तेजीत होते. त्यामुळे शेतक:यांनी कांद्याचा साठा मोठय़ा प्रमाणात केलेला नाही. तसेच उन्हाच्या तीव्रतेमुळेही ब:याचशा प्रमाणात कांद्याची प्रत खालावली. चांगल्या प्रतीचा कांदा कमी असल्याने सर्वच कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने आगामी काळात कांद्याच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाव आणखी वाढतील, अशी शक्यता व्यापा:यांनी व्यक्त केली.
 
पुणो : सण-उत्सव किंवा लग्नाच्या तिथी नसल्याने सध्या फूलबाजारात होणारी उलाढाल कमी झाली असून, बाजार थंडावल्याचे चित्र आहे. फुलांची आवक कमी असून ग्राहकही माफक प्रमाणात आहेत. त्यामुळे भावावर फारसा परिणाम झालेला नाही. मागील आठवडय़ाच्या तुलनेत या आठवडय़ात भाव स्थिर राहिले. 
फुलांचे प्रतिकिलो भाव : झेंडू 2क्-5क्, गुलछडी 6-2क्, बिजली 5क्-8क्, कापरी 2क्-6क्, मोगरा 6क्-12क्, ऑस्टर (4 गड्डी) 14-2क्, गलांडय़ा 6-12, गुलाब गड्डी (12 नग) 1क्-2क्, ग्लॅडिएटर 1क्-2क्, गुलछडी काडी 8-4क्, डच गुलाब (2क् नग) 3क्-6क्, लीली बंडल (5क् काडी) 2-3, अबोली लड 2क्-3क्, जर्बेरा 1क्-2क्, कार्नेशियन 4क्-6क्.