शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी धुमशान; १३ ऑक्टोबरला मतदान, १४ ला फैसला, जाणून घ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 08:12 IST

उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. छाननी २८ सप्टेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत असेल.

मुंबई : राज्यातील  ११६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर दिवाळीपूर्वी ऐन सणांच्या धामधुमीत राज्यात निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 

उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. छाननी २८ सप्टेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत असेल. मतमोजणी १४  ऑक्टोबर रोजी होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले 

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या अशी -ठाणे : कल्याण  ७, अंबरनाथ  १, ठाणे ५, भिवंडी ३१, मुरबाड ३५ व शहापूर  ७९ पालघर : डहाणू  ६२, विक्रमगड  ३६, जवाहार  ४७, वसई  ११, मोखाडा  २२, पालघर ८३,तलासरी  ११ व वाडा  ७० रायगड : अलिबाग ३,कर्जत २, खालापूर ४, पनवेल १, पेण १, पोलादपूर ४, महाड १, माणगाव ३ व श्रीवर्धन १ रत्नागिरी : मंडणगड २, दापोली ४, खेड ७, चिपळूण १, गुहागर ५, संगमेश्वर ३, रत्नागिरी ४, लांजा १५ व राजापूर १० सिंधुदुर्ग : दोडामार्ग  २ व देवडगड २ नाशिक : इगतपुरी ५, सुरगाणा ६१,त्र्यंबकेश्वर ५७, पेठ ७१ नंदुरबार : अक्कलकुवा ४५, अक्राणी २५,तळोदा ५५ व नवापूर ८१पुणे : मुळशी १, मावळ १ सातारा : जावळी ५,पाटण ५ व महाबळेश्वर ६ कोल्हापूर : भुदरगड १, राधानगरी १, आजरा १ व चंदगड १ अमरावती : चिखलदरा १ वाशिम : वाशिम १ नागपूर : रामटेक ३, भिवापूर ६ व कुही ८ वर्धा : वर्धा २, आर्वी ७ चंद्रपूर : भद्रावती २,चिमूर ४, मूल ३,जिवती २९, कोरपना २५, राजुरा ३० ब्रह्मपुरी १ भंडारा : तुमसर १, भंडारा १६, पवनी २, साकोली १ गोंदिया : देवरी १, गोरेगाव १, गोंदिया १, सडक अर्जुनी १, अर्जुनी मोरगाव २ गडचिरोली : चामोर्शी २, अहेरी २, धानोरा ६, भामरागड ४, देसाईगंज २, आरमोरी २, एटापल्ली २ व गडचिरोली १ 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsarpanchसरपंच