शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मर्यादा नाही; मंत्र्यांसाठी २० लाखांपर्यंतची गाडी खरेदी करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 21:23 IST

राज्यातील कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, उपलोकायुक्त यांच्यासाठी २० लाख रुपयांपर्यंतचे शासकीय वाहन खरेदी करण्याची मुभा असेल.

मुंबई - राज्यातील मंत्र्यांसाठी २० लाख रुपये किमतीपर्यंतचे शासकीय वाहन/मोटार खरेदी करता येऊ शकेल. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना त्यांच्या पसंतीची गाडी खरेदी करता येईल, असे परिपत्रक वित्त विभागाने मंगळवारी काढले. राज्यात दौ-यावर येणारे मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, उपलोकायुक्त यांच्यासाठी २० लाख रुपयांपर्यंतचे शासकीय वाहन खरेदी करण्याची मुभा असेल.राज्याचे मुख्य सचिव, महाधिवक्ता, मुख्य माहिती आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त, राज्य मुख्य सेवा आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्यासाठी १५ लाख रु.पर्यंतचे वाहन खरेदी करता येईल. राज्यातील सर्व विभागांचे राज्यस्तरीय प्रमुख, विभागीय आयुक्त, पोलीस महानिरिक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्यासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे तर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व त्यावरच्या संवर्गातील पोलीस अधिकाºयांसाठी ९ लाख रुपये किमतीपर्यंतचे वाहन खरेदी केले जाईल.आधी ही मर्यादा २०१४ मध्ये निश्चित करण्यात आली होती. त्यानंतरच्या सहा वर्षांमध्ये गाड्यांच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेऊन नवीन आदेश काढण्यात आला. मध्यंतरी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी २० लाख रुपये किमतीचे शासकीय वाहन खरेदी करण्याचा आदेश निघाला तेव्हा त्यावर टीका झाली होती. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी