शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सरकार मला मरू देणार नाही; अण्णांचा उपोषणाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:27 IST

30 जानेवारीपासून अण्णा हजारे उपोषण करणार

राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : उपोषणाने मी मरणार नाही अन् सरकारची मला मरू देण्याची हिंमत नाही, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे यादवबाबा मंदिरात ३० जानेवारीपासून उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झाली तर जनतेला अधिकार मिळतील. देशात खऱ्या अर्थाने लोकशाही नांदेल. जे सरकार कायद्याचे पालन करीत नाही. कृषी प्रधान देशात शेतकºयांच्या हिताचे, जनहिताचे निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत असेल, तर अशा सरकारला पराभूत करणे हीच खरी लोकशाही आहे, असे मत व्यक्त त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. महात्मा गांधी पुण्यतिथीपासून अण्णा उपोषण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे प्रजासत्ताकदिनी शनिवारी रात्री झालेल्याग्रामसभेत त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सरपंच प्रभावती पठारे होत्या. अण्णांचे वय ८१ आहे. त्यातच त्यांनी पुन्हा उपोषणाचा निर्धार व्यक्त केला. वाढत्या वयाने येणारे आजार पाहता ग्रामसभेत अण्णांच्या तब्येतीविषयी राळेगणसिद्धी परिवाराने काळजी व्यक्त केली.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे