शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

किमतीवरून सरकार करतेय दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 05:09 IST

पेट्रोल व डिझेलच्या किमती उच्चांकी स्तरावर असतानाच केंद्र सरकार मात्र जनतेची दिशाभूल करते आहे.

- सोपान पांढरीपांडेनागपूर : पेट्रोल व डिझेलच्या किमती उच्चांकी स्तरावर असतानाच केंद्र सरकार मात्र जनतेची दिशाभूल करते आहे. गेल्या चार वर्षात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना केंद्र सरकारने पेट्रोल/डिझेलवरील एक्साईज ड्युटी (अबकारी कर) तब्बल ११ वेळा वाढवली व महसूल १.०५ लाख कोटीवरून २.८४ लाख कोटीपर्यंत वाढवला, ही बाब केंद्र सरकार लपवते आहे.लोकसभेच्या संकेतस्थळावर प्रश्नोत्तरांची जी माहिती आहे, त्यावरून पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर महसूल तिप्पट वाढल्याचे स्पष्ट होते. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अ‍ॅनालिसीस सेल (पीपीएससी)च्या तेलाच्या किमतीत घट होत असताना खरे तर सरकारने पेट्रोल/डिझेलच्या किमती त्या प्रमाणात कमी करायला हव्या होत्या पण त्याऐवजी सरकार अबकारी कर लादून महसूल वाढवण्यात मग्न होते व त्यामुळे जनतेला कुठलाही दिलासा मिळाला नाही. ३१ जानेवारी २०१६ रोजी कच्च्या तेलाच्या किमती ३२ डॉलर प्रति बॅरल असताना सरकारने एक महिन्यात पेट्रोल वरील अबकारी कर २.१२ रुपयाने वाढवला तर डिझेलवरील अबकारी कर ५.५० रुपयाने वाढवला. जानेवारी २०१६ नंतर कच्च्या तेलाचा किमती वाढायला सुरुवात झाली व २०१७ साली कच्चे तेल ५२ डॉलर प्रति बॅरल झाले तेव्हा सरकारने पेट्रोलवरील अबकारी कर एक रुपयाने व डिझेल वरील कर दोन रुपयाने कमी केला. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहेत व भविष्यातही वाढणारच आहेत. त्यामुळे सरकार आता हतबल झाले आहे.>पेट्रोल व डिझेलवरील अबकारी करात वाढदिनांक पेट्रोल डिझेल कच्चे तेल१ एप्रिल २०१४ ९.४८ रू. ३.५६ रू. १०४१२ नोव्हें. २०१४ ११.०२ ५.११ ९५३ डिसें. २०१४ १३.३४ ६.१४ ७६२ जाने. २०१५ १५.४० ८.२० ६७१७ जाने. २०१५ १७.४६ १०.२६ ६४७ नोव्हें. २०१५ १९.०६ १०.६६ ५६१७ डिसें. २०१५ १९.३६ ११.८३ ५०२ जाने. २०१६ १९.७३ १३.८३ ४४१६ जाने. २०१६ २०.४८ १५.८३ ३७३१ जाने. २०१६ २१.४८ १७.३३ ३२४ आॅक्टो. २०१७ १९.४८ १५.३३ ५२>केंद्राला मिळालेला महसूल२०१३-१४ ८८,६००२०१४-१५ १,०५,६३३२०१५-१६ १,८५,९५८२०१६-१७ २,५३,२५४२०१७-१७ २,०१,५९२२०१७-१८ २,५७,८५०२०१८-१९ २,८४,६३०(अनुमान)