शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 03:10 IST

२९ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी

मुंबई : राज्य शासकीय कार्यालयांचे कामकाज २९ फेब्रुवारीपासून आठवड्यातून पाच दिवस चालेल. पाच दिवसांचा आठवडा करताना दररोजच्या कामाची वेळ ४५ मिनिटे वाढवून देण्यात आली आहे.ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात, अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांच्यासाठी मात्र पाच दिवसांचा आठवडा नसेल.या शिवाय, जलसंपदा विभागाच्या कर्मशाळा, व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट; नागपूर, शासकीय परिवहन सेवेचा कारखाना विभाग, दुग्ध विकास योजना, शासकीय मुद्रण व लेखनसामुग्री संचालनालयांतर्गत येणारी मुद्रणालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारागृहे, महसूल व वनविभागांतर्गत येणारे बल्लारपूर, परतवाडा, डहाणू येथीलएकात्मिक घटक, अल्लापल्ली येथील शासकीय मालकीची सॉ मिल, परतवाडा, बल्लारपूर येथील वन कार्यशाळा, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालये; पुणे येथे पाच दिवसांचा आठवडा नसेल. हे वगळता इतर सर्व कार्यालयांमध्ये महिन्यातील सर्व शनिवार, रविवारी सुटी असेल. कामाच्या नव्या वेळाशिपाई वगळता सर्व शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहील. शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी राहील.

टॅग्स :Governmentसरकार