शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सुखद वार्ता! बळीराजाची प्रतिक्षा संपणार; राज्यात पुढील ४ दिवस चांगला बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 06:55 IST

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

मुंबई : पेरणी करून ढगांकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला हवामान विभागाने आता पुन्हा एकदा सुखद वार्ता दिली आहे. पुढील आठ दिवसात कमी-अधिक फरकाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी १४ ते १६ जुलै दरम्यान कोकण, मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. १४ ते २७ जुलै दरम्यान राज्यासह खान्देश भागात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत सरासरीपेक्षा चांगला पाऊस होईल, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान बदलांमुळे राज्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोकणासह राज्यात विविध ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज असल्याचे माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.

पश्चिम विदर्भात तीन जण वाहून गेलेनदी-नाल्यांना पूर येऊन अकाेला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांतील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन जण वाहून गेले. त्यात ढोरपगाव (जि. बुलढाणा) गावातील सातवीत शिकणाऱ्या जय विठ्ठल तायडे (१३) याचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील नाल्यात विळेगाव येथील ज्ञानेश्वर सुभाष राठाेड (४०) वाहून गेले तर अकाेल्यात जियान अहमद इकबाल अहमद (१०) वाहून गेला.

३०० मेल, एक्स्प्रेस, ४०६ पॅसेंजर रद्दनवी दिल्ली : पावसामुळे रेल्वेमार्गांमध्ये पाणी साचल्याने ७ जुलैपासून येत्या शनिवारपर्यंत ३०० मेल, एक्स्प्रेस ट्रेन व ४०६ पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. पावसामुळे ६०० मेल व ५०० पॅसेंजर ट्रेनच्या वाहतुकीला फटका बसला. त्यातील काही गाड्या रद्द करण्यात आल्या, काही दुसऱ्या मार्गावर वळविल्या.

टॅग्स :Rainपाऊस