शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर;  ४% वाढीव महागाई भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 05:49 IST

Government employees: याआधी जुलै २०२० मध्ये महागाई भत्ता ३ टक्के वाढविण्यात आला होता. तसेच त्याआधी जानेवारी २०२० मध्ये त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली होती. आता जानेवारी २०२१ मध्ये देय असलेली ४ टक्के वाढ झाल्यानंतर एकूण वाढ ११ टक्के होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : जानेवारी २०२१ पासून केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ निश्चित आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता २८ टक्के होईल. याआधी जुलै २०२० मध्ये महागाई भत्ता ३ टक्के वाढविण्यात आला होता. तसेच त्याआधी जानेवारी २०२० मध्ये त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली होती. आता जानेवारी २०२१ मध्ये देय असलेली ४ टक्के वाढ झाल्यानंतर एकूण वाढ ११ टक्के होईल. सध्या सरकारने महागाई भत्त्यातील वाढ गोठविलेली आहे. त्यामुळे हा वाढीव भत्ता कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. आता एकत्रित ११ टक्के वाढीसह महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळेल. सध्या कर्मचाऱ्यांना १७ टक्के महागाई भत्ता मिळतो. नव्या वाढीनंतर तो २८ टक्के होईल.  महागाई भत्त्याचे अभ्यासक तथा एजी ऑफिस ब्रदरहूडचे माजीअध्यक्ष आणि सिटिझन्स ब्रदरहूडचे अध्यक्ष हरिशंकर तिवारी आणि शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनुराग सिंह यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये महागाई निर्देशांक ८ अंकांनी घसरल्यास महागाई भत्ता ३ टक्केदेय असेल, तसेच निर्देशांकात २४ अंकांची वाढ झाल्यास भत्ता ५ टक्के देय असेल.

निवृत्तीधारकांनाही लाभn    कोणत्याही एका महिन्यात एवढी तीव्र वाढ अथवा घट शक्य नसते. त्यामुळे महागाई भत्ता ४ टक्के देय असेल. n    डिसेंबरचा निर्देशांक एक महिन्यानंतर जारी होईल. n    महागाई भत्त्यातील वृद्धीचाकेंद्र सरकारच्या ५० लाख कर्मचाऱ्यांना तसेच ६० लाख निवृत्तांना लाभ होईल. विभिन्न राज्यांच्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी