शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Gautami Patil : 'छेड काढणाऱ्याची खेैर नाही', गौतमी पाटीलने तरुणाला धू धू धूतलं; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 12:58 IST

या ना त्या कारणाने सतत चर्चेत येणाऱ्या गौतमीचा आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय. सांगलीतील एका कार्यक्रमात छेड काढणाऱ्या एका तरुणाला तिने धू धू धूतलंय

Gautami Patil : सध्या महाराष्ट्रातील तरूणांमध्ये गौतमी पाटीलच्या डान्सची तुफान चर्चा आहे. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलने खूप कमी कालावधीत  लोकप्रियता मिळवली आहे.तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला चाहते गर्दी करतात. मात्र अश्लील हावभाव आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे ती नेहमीच ट्रोल होत असते. गौतमीच्या डान्सशिवाय तिचे काही बोल्ड फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या ना त्या कारणाने सतत चर्चेत येणाऱ्या गौतमीचा आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय. सांगलीतील एका कार्यक्रमात छेड काढणाऱ्या एका तरुणाला तिने धू धू धूतलंय.

सांगलीतील बेडग गावात तिचा कार्यक्रम होता. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे तुफान गर्दी हे ठरलेलंच आहे. दरम्यान एका तरुणाने तिची छेड काढायचा प्रयत्न केल्यावर गौतमीनेही दुर्गावतार घेत त्या मुलाला धू धू धुतले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यामध्ये तिने अक्षरश: चप्पल काढून त्याला मारल्याचे दिसत आहे. यानंतर तिचे सोबतचे तिला गर्दीतून सुरक्षित बाजूला नेत आहेत. मात्र छेड काढणाऱ्याची खैर नाही हेच गौतमीने या घटनेतून दाखवून दिले आहे. हा व्हिडिओ सध्याचा नसून काही महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

गौतमी पाटील गौतमी ही मुळची शिंदखेडा, धुळे येथील असून डिजे शोव्ह मध्ये डान्सर म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे खेड्यात असो किंवा मोठ्या शहारात तिला आवर्जून बोलावले जाते.गौतमी आता २७ वर्षाची असून ती वयाच्या चौथ्या, पाचव्या वर्षापासून डान्स करत आहे. 

टॅग्स :Sangliसांगलीdanceनृत्य