शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

कसारा घाटात गॅस टँकर उलटला, मुंबई-नाशिक महामार्गावरची वाहतूक विस्कळीत

By admin | Updated: May 14, 2016 15:21 IST

मुंबई-आग्रा महामार्गावर कसारा घाटात शनिवारी दुपारी गॅस वाहून नेणारा टँकर उलटला. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

ऑनलाइन लोकमत 

कसारा, दि. १४ - मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटातील एका अवघड वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसने भरलेला टँकर रस्त्यावरच उलटला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुक ठप्प झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघाताबाबत कसारा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. 
         
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटालगत लतीफवाडी ते चिंतामणवाडीनजिक मुंबईहून नाशिककडे  येणा-या इंडेन कंपनीच्या गॅसने भरलेला कॅप्सुल टॅकर (जीजे - ०६- ६२१४ ) भरधाव वेगाने येत होता. महामार्गावरील अत्यंत धोकादायक वळणावर वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सूटल्याने गॅसचा टॅकर महामार्गावरच उलटला. यामुळे  मुंबईहुन नाशिककडे येणारी वाहतूक काही काळ ठप्प होती मात्र या अपघातात जिवीत हानी झाली नाही. 
      
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी इगतपुरी- घोटी टॅबचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे  यांनी तत्काळ शहापूर टॅबचेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांना कळवले. तसेच याबाबत कर्मचारी घेऊन त्यांनी लतीफवाडीजवळ ठप्प झालेली मुबंईकडे व त्याचबरोबर नाशिककडील वाहतूक टप्याटप्याने वळवली. या गाडीचा चालक फरार झाला आहे.