शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वे सोडणार गणपती विशेष गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 05:58 IST

आरक्षण १८ जूनपासून; मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, वडोदरातून २२ फेऱ्या

मुंबई : गणेशोत्सव काळात गर्दीचे विभाजन करण्यास विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने एकूण २२ फेºया चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते थिविम, अहमदाबाद ते सावंतवाडी, अहमदाबाद ते थिविम, वडोदरा ते सावंतवाडी अशा फेºया चालविण्यात येतील. या गणपती मेल, एक्स्प्रेसचे तिकीट दर विशेष मेल, एक्स्प्रेसप्रमाणेच आकारण्यात येईल. येत्या १८ जूनपासून प्रवासी या मेल, एक्स्प्रेसचे आरक्षण करू शकतात.गाडी क्रमांक ०९००७ मुंबई सेंट्रल ते थिविम विशेष मेल, एक्स्प्रेस २९ आॅगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी आणि सोमवारी रात्री ११.५५ वाजता सुटेल. ती वसई रोडला मध्यरात्री १.१० वाजता पोहोचेल, तर थिविमला दुसºया दिवशी दुपारी ४ वाजता पोहोचेल. या गाडीला बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि मडुरे स्थानकांवर थांबा दिला जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.गाडी क्रमांक ०९४१६ अहमदाबाद ते सावंतवाडी विशेष मेल, एक्स्प्रेस २७ आॅगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी सकाळी ९.४० वाजता सुटेल. ती वसई रोडला दुपारी ४.१५ वाजता, तर सावंतवाडीला दुसºया दिवशी पहाटे साडेपाचला पोहोचेल. गाडी क्रमांक ०९४१८ अहमदाबाद ते थिविम विशेष मेल, एक्स्प्रेस ३० आॅगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान दर शुक्रवारी दुपारी ४.१५ मिनिटांनी सुटेल. ती वसई रोडला दुसºया दिवशी मध्यरात्री १ वाजता तर, थिविमला दुसºया दिवशी दुपारी ४ वा. पोहोचेल.वडोदरा ते सावंतवाडी सुटणार रविवारी दुपारीगाडी क्रमांक ०९१०६ वडोदरा ते सावंतवाडी विशेष मेल, एक्स्प्रेस १ ते ८ सप्टेंबर दरम्यान दर रविवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. ही ट्रेन वसई रोडला रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी, तर सावंतवाडीला दुसºया दिवशी सकाळी ९.३० वा. पोहोचेल.

टॅग्स :western railwayपश्चिम रेल्वेGanpati Festivalगणेशोत्सव