शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टरचा साथीदार डी. के. रावच्या पोलीस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 20:57 IST

खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टर साथीदार डी.के.राव याची पोलीस कोठडी २३ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे

मुंबई : खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टरचा साथीदार डी.के.राव याची पोलीस कोठडी २३ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे महत्वपूर्ण धागेदोरे मिळवावयाचे असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितल्याने न्यायालयाने त्यांची मुदतवाढीची विनंती मंजूर केली.गँगस्टर छोटा राजनचा जवळचा साथीदार समजल्या जाणा-या डी.के.रावला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी १२ आॅक्टोबरला अटक केली आहे. मुंबई धारावी परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) एका प्रकल्प सल्लागाराला त्याने ५० लाखांची खंडणी मागितली होती. व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. डी. के. राव यांच्यावर खून, खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी एका खंडणीच्या गुन्ह्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याने पुन्हा बिल्डर, उद्योजकांना धमकावून खंडणी गोळा करण्याचे सुरू केले होते. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याची कोठडी २३ आॅक्टोबरपर्यत मुदत वाढवली.