शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. एस. एन. सुब्बाराव यांचं निधन; सेवाग्रामशी होतं जिव्हाळाचं नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 09:22 IST

चंबल खोऱ्यांतील कुख्यात डाकुंच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाचे कार्य करणारे डॉ.एस.एन.सुब्बाराव यांचे मुरैना येथील आश्रमात बुधवारी अखेरचा श्वास घेतला.

सेवाग्राम (वर्धा) :  देशातच नव्हे तर जगात गांधी विचार,कार्य, राष्ट्रीय एकात्मता,युवकांसाठी प्रेरणास्थान आणि चंबल खोऱ्यांतील कुख्यात डाकुंच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाचे कार्य करणारे डॉ.एस.एन.सुब्बाराव यांचे मुरैना येथील आश्रमात बुधवारी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षाचे होते.ते अनेकदा सेवाग्राम वर्धा येथे विविध कार्यक्रमानिमित्ताने आलेले असल्याने एक वेगळी आस्थानी प्रेम जिल्ह्याप्रति होते.डॉ.सुब्बाराव‌ यांचा जन्म बंगलोर येथे झाला.पण त्यांची कर्मभूमी मात्र चंबल खोऱ्यातील मुरैना येथील आश्रम ठरला .ते गांधी विचारांचे असले तरी फक्त विचार‌ सांगणारे नव्हते.त्या काळात जंबल‌ खोरे डाकु़च्या कारवाईनी चांगलेच गाजले होते.अशातच जयप्रकाश नारायण यांच्या सहयोगाने ११० कुख्यात डाकुंचे समर्पन करण्यात आले.तेही गांधी विचारांवर पण नंतर कामाचा प्रश्र्न आला असता मुरैना येथे त्यांना पुनर्वसनासाठी काम सुरू केले.रोजगार सुरू झाला.यातूनच आश्रमातील नविन दिशा व गती विधी सुरू झाली.आश्रमातूनच इतरांना दिशा‌मिळून दशा बदलायला लागली. आश्रम बनला पण ते तिथे कधीच रमले नाही.देशभरात युवकांचे राष्ट्रीय  युवा प्रकल्प अंतर्गत शिबीर सुरु केले.सेवाग्राम येथे ते सर्वोदय संमेलन,शिबिरात  नेहमीच येत असे.आश्रमात प्रार्थनेतील भजनांनी कार्यकर्ते तल्लीन‌ होत.जुन्या  वस्तीत देशभरातील युवकांचा कार्यक्रम श्री मारूती देवस्थान समोर घेतला होता.त्यांची गाणी भारावून टाकणारी अशीच होती.विशेष म्हणजे अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.त्यांनी आश्रम लोकांसाठी बनविला.कामातून जीवन बदलण्याची  प्रेरणा दिली.देश विदेशातील युवकांना प्रेरीत करण्याचे काम अखेर पर्यंत करीत राहिले.भिन्न भाषा भिन्न वेष भारत हमारा एक देश,जोडो जोडो भारत जोडो या घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण होऊन देश त्यांना कधीच विसरू शकत नाही.त्यांनी सरकारचे युवकांकडे दुर्लक्ष असल्याच्या कारणावरून युवकांच्या भल्यासाठी पद्मश्री पुरस्कार नाकारला होता.गुरूवारला त्यांच्या पार्थिवावर मुरैना येथे अंत्यसंस्कार होणार आहे.चंबल येथील कुख्यात डाकुंनी आचार्य विनोबा भावे यांच्या समोर समर्पन केले होत.सर्व जन सेवाग्राम येथील आश्रमच्या गोशाळा परिसरात परिवारासह मुक्कामला होते.या प्रसंगाचे साक्षिदार  रामकृष्ण चव्हाण परिवार आहे.