शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीवर सव्याज रक्कम देण्याचे आमिष दाखवून केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 20:03 IST

गुंतवणुकीवर सव्याज रक्कम देण्याचे आमिष देऊन फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने मंगळवारी कोतवाली पोलिसांत नोंदविली आहे.

अमरावती: गुंतवणुकीवर सव्याज रक्कम देण्याचे आमिष देऊन फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने मंगळवारी कोतवाली पोलिसांत नोंदविली आहे. याप्रकरणात पोलिसांनी समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को- अ‍ॅापरेटिव्ह लि.चा मालक महेश मालेवारविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. 

गुलशन टॉवर स्थित समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपरपज को- अ‍ॅापरेटिव्ह लि. मध्ये पैसे जमा केल्यास चांगली रक्कम व्याजासह मिळेल, असे  तक्रारकर्ता महिलेच्या परिचयातील सुनील मावळे नामक इसमाने सांगितले होते. त्यानुसार त्या महिलेने मासिक पाचशे रुपये नियमित रक्कम पाच वर्षे दिले. आणखी सदस्य जोडल्यास बोनस मिळेल, असे सांगितले गेल्याने त्या महिलेने परिचयातील ४३ जणांना सदस्य बनविले. त्यांनीही सन २०१० ते २०१६ दरम्यान दरमहा रक्कम गुलशन टॉवर स्थित पतसंस्थेकडे भरली.

मात्र, मुदत संपल्यानंतर त्यांना करारनाम्यानुसार पैसे परत मिळाले नाहीत. नागरिक गुलशन टॉवर स्थित कार्यालयात पैसे मिळविण्यासाठी गेले असता, ते कार्यालय बंद दिसले. त्यांना समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टीपर्पज को- अ‍ॅापरेटिव्ह लि.च्या संचालकांनी खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची तक्रार महिलेने कोतवाली पोलिसांत नोंदविली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी