शेतकऱ्याच्या वारसाला चार लाखांची मदत
By admin | Updated: July 19, 2016 01:18 IST
वीज पडून मृत्यू झालेल्या दरकवाडी (ता. खेड) येथील मार्तंड कोंडिबा वाडेकर या शेतकऱ्याच्या वारसाला महसूल विभागाकडून चार लाखांची आर्थिक मदत देण्यात आली.
शेतकऱ्याच्या वारसाला चार लाखांची मदत