शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिक रिक्षाचालक : विसरलेले पाच लाख रुपये घरी जाऊन केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 20:43 IST

रस्त्यात पडलेला रुपयासुद्धा परत मिळत नाही असे कलियुग आले असताना पुण्यातल्या रिक्षाचालकाने मात्र वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

पुणे :रस्त्यात पडलेला रुपयासुद्धा परत मिळत नाही असे कलियुग आले असताना पुण्यातल्या रिक्षाचालकाने मात्र वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पॅसेंजरच्या विसरलेल्या पिशवीत असलेले तब्बल पाच लाख रुपये संबंधित व्यक्तीच्या घरी पोहोचवण्याची आदर्श कृती मारुती वाघमारे या रिक्षाचालकाने केली आहे. 

   याबाबत अधिक माहिती अशी की व्यवसायाने व्यापारी असणारे प्रकाश करमचंदनी (वय ७२) यांनी मार्केट यार्ड भागातून एन आय बी एम रस्ता कोंढवा येथील आपल्या घरापर्यंत वाघमारे यांची रिक्षा केली. घाईत घरी उतरल्यावर त्यांना आपली पैशांची पिशवी रिक्षात राहिल्याचे आठवले. त्या संदर्भात त्यांनी तातडीने कोंढवा पोलीस स्टेशनला तक्रारही नोंदवली. मात्र तक्रार नोंदवून घरे पोचेपर्यंत वाघमारे यांनी पैशांची पिशवी घरी आणून दिली होती. दुसरीकडे वाघमारे यांनी करमचंदानी यांना सोडवून रिक्षा पेट्रोल पंपावर नेली. त्यावेळी त्यांना मागच्या सीटवर पैशांची पिशवी दिसली. त्यांनी ताबडतोब ते पैसे मूळ मालकाच्या घरी जाऊन परत केले. याबाबत कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी वाघमारेंचे विशेष कौतुक केले असून त्यांचा सत्कारही केला. 

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिस