शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

"आधी पक्ष फोडले, आता घरे फोडतील...", सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 08:23 IST

शरद पवार यांनी स्वत: पक्ष काढला. मात्र अदृश्य शक्ती असलेल्या भाजपने पक्ष, चिन्ह सारेच हिसकावले. उद्या तुमची घरं फोडतील, तुम्हाला लुबाडतील, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली.

जळगाव : लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी यांना लाडक्या बहिणी, भाऊ व शेतकरी आठवले नाहीत. तेव्हा फक्त पक्ष फोडा, घरे फोडा हेच उद्योग केले. उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी त्यांचा पक्ष मुलाकडे सोपविला.

शरद पवार यांनी स्वत: पक्ष काढला. मात्र अदृश्य शक्ती असलेल्या भाजपने पक्ष, चिन्ह सारेच हिसकावले. उद्या तुमची घरं फोडतील, तुम्हाला लुबाडतील, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यात त्या बोलत होत्या. 

दडपशाही हद्दपार करालाडक्या बहिणीवरून सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. कष्टकऱ्यांना मदत केली तर ती सेवा असायला हवी, मात्र हे सरकार बहिणींना दीड हजार रुपये देऊन व्यवहार करीत आहे. कार्यक्रमाला आले नाही तर सर्व योजना बंद करू, पैसे मिळणार नाहीत अशा धमक्या देणाऱ्या दडपशाही सरकार हद्दपार करा, असे म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे