शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची पहिली यादी 16 मार्चला जाहीर होणार, अनेकांचे तिकीट कापणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 17:35 IST

आघाडी आणि युतीचे समीकरण जुळल्यानंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई - आघाडी आणि युतीचे समीकरण जुळल्यानंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी 16 मार्च रोजी जाही होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत 17 ते 18 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता असून,  2014 साली निवडून आलेल्या उमेदवारांपैकी पाच ते सहा जणांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबतची युती निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्याकडील दोन जागा तडजोडीच्या स्वरूपात सेनेला दिल्या होत्या. दरम्यान, काही ठिकाणी भाजपा खासदारांबाबत नाराजी असल्याने अशा मतदारसंघात उमेदवार बदलण्याची चर्चा सुरू आहे. सध्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपाची राज्यातील उमेदवारांची पहिली यादी 16 मार्च रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत 17 ते 18 उमेदवारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच मित्रपक्षांनाही भाजपाच्या खात्यामधून 1 ते दोन जागा सोडल्या जाऊ शकतात. तसेच जनमताचा कानोसा घेत पाच ते सहा मतदारसंघात विद्यमान खासदारांचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. 

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक