शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील माळशिरसमध्ये तृतीयपंथीयाला मिळालं सरपंचपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 16:00 IST

सोलापूर - दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत ऐतिहासिक निर्णय झाला आहे. माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे. यात तरंगफळ गावातील गावकऱ्यांनी भाजपा पुरस्कृत तृतीयपंथी ज्ञानेश्वर कांबळे यांना निवडून दिलं. दुसऱ्या ...

सोलापूर - दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत ऐतिहासिक निर्णय झाला आहे. माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे. यात तरंगफळ गावातील गावकऱ्यांनी भाजपा पुरस्कृत तृतीयपंथी ज्ञानेश्वर कांबळे यांना निवडून दिलं. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सुमारे 4 हजार ग्रामपंचायतीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान झालं होतं.

कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा मतांनी पराभव करुण विजय मिळवत राज्यात पहील्यांदा  थेट सरपंच होण्याचा मान मिळवला आहे . कांबळे यांच्या या विजयामुळे  तरंगफळ ग्रामस्थांनी मिरवणुक काढण्यात आली होती .

तरंगफळ थेट सरपंच पद अ.जाती साठी राखीव आहे त्यात दिपक कांबळे १७ , पांडुरंग  कांबळे ३६ , रामहारी  कांबळे १९ सागर  कांबळे २१ ज्ञानु  कांबळे ८३४ मते  विजयी , फत्तेसिंग वाघमारे १८ , जयसिंग साळवे ६६७ , नोटा ७ असे मतदान झाले यात  सर्वाधीक मते  मिळाल्याने तृतीयपंथी ज्ञानेश्वर कांबळे यांना विजयी घोषीत करण्यात आले .

समाजाचा दृष्टीकोन बदलून नवा पायंडा पाडला

तृतीयपंथी व्यक्तींना समाजात मान मिळत नाही . त्यांचकडे समाज वेगळया दृष्टीने पाहतो . त्यांना मुख्य प्रवाहापासुन दुर लोटले जाते . देव व अशा धार्मीक गोष्टीत  अडकलेले असतात मात्र ज्ञानेश्वर कांबळे  यांनी एक नवा पायंडा पाडला व गावाला विकासाची वेगळी दिशा देण्यासाठी निवडणूक लढवत गावकऱ्यांचा विश्वास संपादन करून भाजपाच्या पाठींबा घेत निवडणूक लढवून थेट सरंपच  पदासाठी विजयी झाल्या .