शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
2
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
3
PBSK vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
4
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
5
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
6
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
7
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
8
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
9
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
10
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
11
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
12
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
13
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
14
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
15
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
16
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
17
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
18
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
19
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
20
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

औरंगाबादला होणार पहिले युवा संमेलन

By admin | Updated: November 1, 2015 00:54 IST

युवा साहित्यिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण पिढीतील साहित्यिक अभिरुची टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने पहिले अखिल भारतीय युवा साहित्य संमेलन औरंगाबदमध्ये

पुणे : युवा साहित्यिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण पिढीतील साहित्यिक अभिरुची टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने पहिले अखिल भारतीय युवा साहित्य संमेलन औरंगाबदमध्ये होणार आहे. ही माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१२मध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण आखण्यात आले. या धोरणातील योजना क्र. ८ अंतर्गत युवा साहित्य संमेलन ही बाब अंतर्भूत करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर प्रतिवर्षी १८ ते ३५ वयोगटातील युवकांसाठी युवा साहित्य संमेलन आयोजित करावे, यासाठीच राज्य शासनाने अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या पहिल्या युवा साहित्य संमेलनाची जबाबदारी मराठवाडा साहित्य परिषदेने उचलली आहे. हे संमेलन फेब्रुवारी २०१६मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी एकूण १० मान्यवर सदस्यांची मार्गदर्शक समिती नेमण्यात येणार आहे. या मार्गदर्शक समितीमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेचे ४ पदाधिकारी, साहित्य महामंडळाचे ३ पदाधिकारी तसेच मुंबई साहित्य संघाच्या उषा कांबळे, विदर्भ साहित्य संघाचे मनोहर म्हैसाळकर, अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे आदी मान्यवरांचा समावेश असेल.