शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

शिर्डीत उतरले पहिले विमान

By admin | Published: March 02, 2016 2:56 PM

बुधवारी सकाळी 9.30 वाजता शिर्डीत पहिले चार्टर्ड विमान उतरले आहे. हे विमान पाहण्यासाठी काकडी येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती

अहमदनगर, दि. २ - बुधवारी सकाळी 9.30 वाजता शिर्डीत पहिले चार्टर्ड विमान उतरले आहे.  हे विमान पाहण्यासाठी काकडी येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. एक वाजता विमानाने धुळ्य़ाच्या दिशेने उड्डाण केले. विमानाची ही पहिली ट्रायल यशस्वी ठरली आहे.
मुंबईच्या जुहू येथील जुन्या विमानतळावरून  बॉम्बे फ्लाईंग क्लब कंपनीच्या सहा आसनी विमानाने सकाळी 8.30 वाजता शिर्डीकडे झेप घेतली. 45 मिनिटांमध्ये माळशेज घाटावरून हे विमान शिर्डीच्या हद्दीत आले. सकाळी 9.30 वाजता विमान काकडी विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले. विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा पानिपतकार विश्वास पाटील या विमानातून पहिल्यांदा उतरले. शिर्डीला येणा-या पहिल्या विमानाचे पायलट होण्याचा मान कॅप्टन जे. पी. शर्मा, भगवती मेहेर यांना मिळाला. पाटील यांचे मित्र संतोष खेडलेकर हे परतीच्या प्रवासात विमानातून जाणार असल्याने शिर्डीहुन विमानात जाणारे हे पहिले प्रवाशी ठरणार आहेत. विमान उतरल्यानंतर शिवाजी गोंदकर, संतोष खेडलेकर, कोंढाजी कांढाळकर यांनी पूजन केले. माळशेट घाटातून मुंबई ते शिर्डी अशा अवघ्या 45 मिनिटात आम्ही पोहोचले. हा प्रवास अतिशय सुखद होता, अशा भावना कॅप्टन शर्मा व भगवती यांनी व्यक्त केल्या.
गत चार वर्षापासून विमानतळाचे काम सुरू होते. सहा महिन्यांपासून धावपट्टी तयार झाली होती. पहिले विमान धावपट्टीवर उतरल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे. दुपारी एकच्या सुमारास विमानाने धुळ्य़ाच्या दिशेने टेक ऑफ घेतले.