शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकरी आत्महत्येची कारणे शोधा’, गृह विभागाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 02:02 IST

राज्यात यापुढे शेतकरी आत्महत्येचा अहवाल स्थानिक पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आठ दिवसांच्या आत सरकारला द्यावा, असे आदेश शनिवारी गृह विभागाने काढले.

- विशेष प्रतिनिधी ।

मुंबई : राज्यात यापुढे शेतकरी आत्महत्येचा अहवाल स्थानिक पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आठ दिवसांच्या आत सरकारला द्यावा, असे आदेश शनिवारी गृह विभागाने काढले.शेतकरी आत्महत्येबाबतचे अहवाल लवकर दिले जात नाही आणि त्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकºयाच्या कुटुंबास सरकारी आर्थिक मदत देण्यात दिरंगाई होते, याकडे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गेल्या महिन्यात मंत्रालयात झालेल्या बैठकीत लक्ष वेधले होते.हा विलंब टाळण्यासाठी गृह विभागाने शनिवारी जारी केलेल्या आदेशात, पोलिसांनी शेतकरी आत्महत्येचे कारण तत्काळ शोधावे, असे सांगण्यात आले आहे.अशा आत्महत्या प्रकरणात न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळेने दोन दिवसांत त्यांचा अहवाल सादर करावा. संबंधित पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रकरणाच्या तपासाबाबत आवश्यक त्या सूचना द्याव्यात आणि योग्य ती दक्षता घ्यावी.अशा प्रकरणाबाबतची कार्यवाही एका आठवड्यात पूर्ण करण्याची दक्षता सर्व जिल्हापोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांनी घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी