शहरं
Join us  
Trending Stories
1
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
2
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
3
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
4
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
5
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
6
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
7
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
8
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
9
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
10
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
11
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
12
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
13
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
14
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
15
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
16
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
17
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
18
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
19
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
20
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरताय? घरात शौचालय आहे ना? नमूद करणे गरजेचे; इच्छुक उमेदवारांच्या पोटात गोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:51 IST

नामनिर्देशनपत्रासोबत शौचालय वापर प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. छाननीवेळी प्रमाणपत्र वा स्वयंप्रमाणपत्र सादर न केल्यास नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना  असल्याचे   निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 

मुंबई : निवडणूक अर्ज भरताना कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाक झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या पोटात आणखी एका  नियमामुळे गोळा आला आहे. इच्छुकांच्या शौचालयापर्यंत निवडणुकीची आचारसंहिता येऊन पोहोचली असून, स्वत:च्या मालकीचे घर आहे का, त्यात शौचालय आहे का, भाड्याच्या घरात राहत असाल तर तिथे शौचालय आहे का,  घरात शौचालय नसले तर सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्याचे अर्जासोबतच्या प्रमाणपत्रात नमूद करावे लागणार आहे.

नामनिर्देशनपत्रासोबत शौचालय वापर प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. छाननीवेळी प्रमाणपत्र वा स्वयंप्रमाणपत्र सादर न केल्यास नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना  असल्याचे   निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने शहरे-महानगरे हागणदारी मुक्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना एक विशेष अट घातली आहे. त्यानुसार अपात्रतेबाबतच्या कलमामध्ये शौचालयाचा नियमितपणे वापर करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यात कसूर करणारी  व्यक्ती निवडून येण्यास व सदस्य होण्यास अपात्र  ठरेल,  अशी तरतूद समाविष्ट करण्यात आली.

छायाचित्रे काढण्याची आवश्यकता नाही२२ डिसेंबर रोजीच्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. सहायक आयुक्त/प्रभाग अधिकारी यांनी उमेदवारांना शौचालय वापर प्रमाणपत्र नियमाधीन कार्यवाही करावी. तथापि, शौचालयाची -  व्यक्तीची छायाचित्रे काढण्याची आवश्यकता नसून याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घेण्याबाबत, महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Toilet Access Proof Now Mandatory for Maharashtra Election Candidates!

Web Summary : Maharashtra election hopefuls must now declare toilet access. Proof of toilet use, either personal or public, is mandatory with nomination forms. Failure to provide proof can lead to disqualification, per election commission rules. No photos of toilets are required.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2025