शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातून मुंबई, पुणे मार्गावर मोजक्याच गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 02:44 IST

Indian Railway Diwali Special Train: दिवाळीसाठी ये-जा कठीण : लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरक्षण हाऊसफुल्ल

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणे या महानगरांमध्ये स्थलांतरित झालेल्या विदर्भवासीयांसाठी दिवाळी सणात गावी परतण्यासाठी रेल्वेने मोजक्याच गाड्या उपलब्ध करून दिल्याने मोठी गैरसोय होत आहे. सध्या बडनेरामार्गे केवळ २१ गाड्या धावत असून, त्यातील बहुतांश आठवड्यातून एक वा दोन दिवस आहेत.  पुण्यासाठी तर केवळ तीन गाड्या उपलब्ध आहेत.

दिवाळीत गावी परतण्यासाठी सर्वाधिक गर्दी पुणे मार्गावर असते. खासगी ट्रॅव्हल्स, एसटी बसच्या तुलनेत रेल्वेला पसंती दिलीजाते. सध्या पुण्याहून परतण्यासाठी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-अजनी एसी एक्स्प्रेस आणि पुणे-अमरावती एसी एक्स्प्रेस या तीनच गाड्या उपलब्ध आहेत. इतर गाड्या मुंबई, हावडा, अहमदाबाद या मार्गांवर धावणाऱ्या आहेत. गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल, हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, अहमदाबाद-चेन्नई एक्स्प्रेस या गाड्या दररोज धावत आहेत.अतिरिक्त शुल्कामुळे प्रवासी हैराणरेल्वेने विशेष गाड्यांच्या नावाखाली जुन्या गाड्यांच्या क्रमांकापुढे शून्य लावून सेवा सुरू केली. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशभरात अप-डाऊन मार्गावर उत्सव गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांचे तिकीटदर विशेष गाड्यांच्या तुलनेत १० ते ३३ टक्के अधिक असल्याने दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडतो आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भIndian Railwayभारतीय रेल्वे