शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग पोलिसांवर ‘एसीबी’  ‘ट्रॅप’ ची भीती, अपर महासंचालकांचा ‘अलर्ट’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 08:10 IST

अपर पोलीस महासंचालक (महामार्ग) यांच्या कार्यालयाने शनिवारी राज्यातील सर्व महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्‌ॲपवर यासंबंधीचा मेसेज जारी केला आहे.

- राजेश निस्ताने

नांदेड : राज्यात महामार्ग पोलिसांवर कुठेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप होण्याची भीती अपर पोलीस महासंचालक (महामार्ग) कार्यालयाला आहे. हे ट्रॅप टाळण्यासाठी कोणत्याही वाहनधारकाचा पैशासाठी छळ करू नये, असा सल्ला महासंचालकांनी दिला आहे.

अपर पोलीस महासंचालक (महामार्ग) यांच्या कार्यालयाने शनिवारी राज्यातील सर्व महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्‌ॲपवर यासंबंधीचा मेसेज जारी केला आहे. महामार्ग पाेलीस अधिकाऱ्यांनी कुणालाही पैशासाठी त्रास देऊ नये, कोरोनामुळे सध्या कठीण स्थिती असल्याने वाहनधारक थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जातात.

एसीबीची कारवाई होऊ नये, यासाठी महामार्ग अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, आपल्या अधिनस्त पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना द्याव्यात, महामार्गचे वरिष्ठ पाेलीस अधीक्षक ते पोलीस निरीक्षकांनी वाहनधारकांच्या पैशासाठी होणाऱ्या छळावर नजर ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गांच्या एसपींनीही अपर महासंचालकांचा हा आदेश फॉरवर्ड करून सर्वांना अलर्ट केले आहे. राज्यात महामार्ग सुरक्षा पोलिसांचे ६३ ट्रॅप आहेत.

पैशांसाठी छळ नकोएसीबीचा ट्रॅप झाल्यास महामार्ग पोलिसांची होणारी बदनामी टाळण्यासाठीच अपर महासंचालक कार्यालयाने पैशांसाठी कुणाचाही छळ न करण्याच्या सूचना आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कुठे ना कुठे एसीबीचा ट्रॅप होतच आहे. एसीबी ट्रॅपमध्येही पोलीस यंत्रणाच अधिक अडकल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Policeपोलिस