शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
2
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
3
Top Marathi News LIVE: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
4
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
6
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
8
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
9
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
10
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
11
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
12
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
13
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
14
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
15
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
16
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
18
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
19
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
20
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
Daily Top 2Weekly Top 5

स्वरक्षणार्थ हातून झाला पित्याचा खून

By admin | Updated: July 22, 2016 01:47 IST

शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये रविवारी रात्री बापाच्या जाचाला कंटाळून मुलीने चाकूने वार करून त्याची हत्या केली.

आरोपी युवतीबाबत सहानुभूती दाखविण्याची केली मागणी
कारंजा (घाडगे) : शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये रविवारी रात्री बापाच्या जाचाला कंटाळून मुलीने चाकूने वार करून त्याची हत्या केली. या घटनेतील आरोपी युवती तृप्ती रमेश गाडरेकडून हे कृत्य हत्येच्या उद्देशाने नाही तर स्वरक्षणाकरिता तिच्या हातून ते घडल्याचे म्हणत गुरुवारी शहरातील महिलांनी पोलिसांना निवेदन देत तिच्या बाबत सहानुभूती दाखविण्याची मागणी केली.
पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात महिलांनी घटनेच्या दिवशी मृतक रमेश गाडरे हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. तो साहित्याची फेकाफेक करीत होता. शिवाय मुलगी व पत्नी शिवीगाळ करून मारहाण करीत होता व त्यानेच मुलीवर चाकूने हल्ला केला होता. आत्मसरंक्षणात मुलीने बचावाच्या ईराद्याने त्याच्यावर पलटवार केल्याने सदर घटना घडल्याचे म्हटले आहे. याचा विचार करून गुन्हा मागे घ्यावा असे म्हटले आहे. यावेळी निवेदन देतांना परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. निवेदन देतेवळी बेबीताई कठाणे, मंगला बुवाडे, उषा मानमोडे, संगीता डोबले, सत्यफुला देशमुख, गिता कामडी, प्रमिला पाठे, सुरेखा एकापुरे, संगीता रमधन, उषा मुळे यांच्यासह शहरातील महिलांची उपस्थिती होती. या निवेदनाबाबत विचार करण्याची मागणीही आली.(शहर प्रतिनिधी)